Meher Helping Hands - MSWF
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Meher Helping Hands - MSWF, Ahmednagar.
23/06/2022
jai meher baba..
02/01/2022
Happy to inform ❤️
Very soon we'll start construction ❤️
care home 🏡
29/08/2021
#मेहेरीयस_संजीवन_पॅलिएटीव्ह_कॅन्सर_केअर_होम टीम ची कर्करोग ग्रस्त स्व. विलास पोटे यांच्या कुटुंबाला भेट -
मेहेरीयस संजीवन पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर होम टीम कर्करोग ग्रस्त रुग्णांना उपचार व समुपदेशन करिता नेहमी अग्रेसर असते, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास वेळेवर निदान व्हावे व योग्य वेळी योग्य उपचार व्हावे तसेच जनजागृती करून कर्करोग होऊच नये म्हणून विविध उपक्रम राबवत असते,
गेली एक वर्षापासून विलास बाजीराव पोटे हे तोंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते, अखेर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मावळली, नागरिकांचे भविष्य सांगून आपला उदरनिर्वाह चालवत असलेल्या जोशी समजतील हे कुटुंब असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने अक्षरशः त्यांचें वयस्कर आई वडील, पत्नी चार मुली व एक मुलगा असा परिवार दुःखा ने व्याकूळ झाला आहे,
आज रोजी सकाळी *मेहेरीयस संजीवन पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर होम* टीम ने पोटे यांच्या कुटुंबांना भेट देऊन मेहेरब्लेस्ड संजीवन वेलफेअर फाउंडेशनतर्फे कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता अर्थीक मदत सपूर्द केली,
यावेळी संस्थेचे अध्यक्ष महेश पवार , समन्वयक टूमेश आजबे, बबन करांडे, सागर कल्हापुरे, दत्ता ससाणे उपस्थित होते.
28/08/2021
#मेहेरीयस_संजीवन_पॅलिएटीव्ह_कॅन्सर_केअर_टीम च्या कार्याची कदम कुटुंबियांकडून दखल,
डॉ. सायली कदम यांनी कॅन्सर ग्रस्त रुग्णांना मदत करण्या करिता रू ₹10,000/- ची भरीव मदत आज मेहेरीयस संजीवन पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर टीम ला दिली.
अश्या अतिशय भरीव मदतीने नक्कीच गरजु व गरीब रुग्णांना निदान करण्यासाठी व उपचार घेण्यासाठी सहकार्य होणार आहे .
- महेश पवार
19/07/2021
Hi,
I have started a fundraiser and need your help urgently. It would be great if you could consider contributing to my fundraiser *Help Vilas Bajirao Pote raise funds to fight mouth cancer*. It would also be great if you could share it with your friends, family and network through Facebook, Whatsapp and other channels. Thank you for your support in our time of need!
Here’s the link: http://impactguru.com/s/SmCHpN
कॅन्सर ग्रस्त श्री. विलास बाजीराव पोटे यांच्या विनंतीवरून जाहीर आवाहन -
"चेहऱ्यावरून भविष्य सांगून प्रगतीची स्वप्न दाखविणारी, भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारे श्री बाजीराव गणपत पोटे हे गावोगावी फिरून आपल्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत, बायको अपंग असल्याने नेहमी घरात बसून असते, त्यांचा मुलगा श्री. विलास बाजीराव पोटे हा सुद्धा अश्याच पद्धतीने आपले काम करून आपल्या कुटुंबाला आधार देत आहे, परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून विलास हा तोंडाच्या कर्करोगाने (कॅन्सर) त्रस्त असून मृत्यूशी झुंज देत आहे, हे मूळचे श्रीगोंदा तालुका जिल्हा अहमदनगर, येथील असून वर्षानुवर्षे गावोगावी फिरून आज नगर दौंड रस्तावर अरणगाव - विद्यानगर शिवारात बाभळीच्या च्या झाडाखाली रोड च्या कडेला झोपडी बांधून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत, जवळ जवळ 36 रेडिएशन व 15 केमो चे उपचार घेऊन सुद्धा अजूनही जिभेवर जखम आहे, अक्षरशः हॉस्पीटल पर्यंत जाण्यायेण्याच्या प्रवासाला पैसे नसतात, उपचार चालू असल्याने केवळ पातळ अन्न खावे लागत आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने दुधाचा समावेश आहे परंतु असे खाण्याचे पथ्य पाळण्याइतके पुरेसे पैसे नसल्याने खरोखर आर्थिक अडचणींना सामोरे जाव लागत आहे, आणि वेळेवर योग्य उपचार केल्याने कर्करोग १००% बरा होतो असा दृढ विश्वास विलासजींना असल्याने त्यांचा प्रयत्न आहे की उपचार थांबला नाही पाहिजे, त्यामुळे कॅन्सर ग्रस्त श्री विलास पोटे यांना पुढील उपचार घेण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी आपल्या सर्वांचा शुभेच्छा तसेच मदतीची अत्यंत अवशक्याता आहे, मोठे कुटुंब असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीत नेहमीच संघर्ष करावा लागला आहे, तरी समजतील विविध घटकांनी पुढे यावे व सढळ हातानी मदत करावी जेणेकरून विलास पोटे यांना आपले आयुष्य निरोगी जगता येईल."
- महेश गोविंद पवार,
- मेहेरीअस संजीवन पॅलिएटीव्ह कॅन्सर केअर होम
09850988825
18/06/2021
The mission of the inpatient Palliative Care Service is to improve the quality of care and hospital experience for Cancer Survivors patients and families living with serious illness by educating and collaborating with health care professionals to provide the best possible patient and family centered care to the patients we serve.
01/06/2021
NUMBER OF CANCER SURVIVORS ARE SUFFERING FROM HIGH PAIN DUE TO CANCER,
WE ARE HERE TO HELP YOU FOR RELIEF FROM PAIN,
LET'S SUPPORT AND GIVE HELPING HAMD TO CANCER SURVIVORS FOR PAINLESS HAPPY LIFE.
WITH BEST REGARDS
- MEHERIOUS SANJEEVAN PALLIATIVE CANCER CARR HOME.
27/05/2021
Feel free ❤️
26/05/2021
Very soon we are starting palliative cancer care home in Ahmednagar Maharashtra..
Need more and more Support and guidance.
Click here to claim your Sponsored Listing.
