Owi Collection

Owi Collection

Share

Get best Fashion Jewelry, artificial Jewelry for all occasions.

#OWICOLLECTION #NAGPUR
ओवी गृहऊद्योग & कलेक्शन✨️
🔹️पारंपरिक मराठमोळे दागिने
🔹️ऊण्हाळी वाळवण
🔹️घरगुती चवीष्ट लोणचे व चटण्या
🔹️ऊकडीचे व तळणीचे मोदक
🔹️दिवाळी फराळ We have wide collection traditional & western silver platted jewelry of Stone, Pearls etc, @Dharampeth Nagpur

Photos from Owi Collection's post 08/09/2026

Beautiful Trending 3line necklace available

08/09/2026

For Order – WhatsApp करा
तुमची ऑर्डर आजच बुक करा! 😊♥️

हाताने घडवलेली, नाजूक आणि पारंपरिक सौंदर्याची खास कलाकृती.

✨ New Design Launch ✨
Handmade Kalakruti
traditionaltouch
eligant & marathi Design

08/09/2026

Kundan opnable kade availablenow #

08/09/2026

✨ मोदक – किंमत नव्हे, परंपरेची आणि मेहनतीची खरी गोष्ट! ✨🌸

अनेकदा लोक विचारतात – "एक मोदक एवढा महाग का?"
पण खरं गणित थोडं ऐका…

🍚 सूगधित तांदूळ
🍯 गूळ, वेलची, जायफळ, केशर, सुका मावा
🫕 शुद्ध तूप
🔥 दोन वेळा लागणारा गॅस – एकदा पीठ उकडताना, दुसऱ्यांदा मोदक वाफवताना
🌿 केळीची पानं , पॅकिंग, लेबर खर्च
⌛ आणि त्यातली खरी अमूल्य गोष्ट – मजुरी आणि वेळ!

✓ सुका मेवा ..



मोदक म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही –
तो आहे आरोग्य, परंपरा आणि प्रसाद.
कारण –
✔ तांदळाचं धुतलेलं पीठ पचायला हलकं असतं
✔ गूळ रक्तशुद्धी करतो
✔ वेलची पित्तनाशक
✔ जायफळ तब्येतीला गुणकारी
✔ केशर मन:शांती देणारं
✔ सुकामेवा ऊर्जा वाढवणारा

म्हणूनच…
🍀 मोदकाची किंमत पैशांनी मोजू नका, त्यातली मेहनत, वेळ, परंपरा आणि आरोग्य यांना द्या खरी किंमत.

✨🙏 *बाप्पाला अर्पण केलेला प्रत्येक मोदक हा आपल्या घरच्या संस्कारांचा आणि आपल्या आरोग्याचा गोड वारसा आहे. 🙏✨

#मोदकप्रेम
#गोडआनंद

ही पोस्ट वाचून ग्राहकाच्या मनाला थोडं जाणीव” होईल आणि विक्रेत्याची मेहनतही दिसेल.☺️🙏🏻---ओवी कलेक्शन, धरमपेठ नागपूर 7588583772

Photos from Owi Collection's post 04/09/2026

Wow.😍.such a beautiful Trending combo available 💕 collection ✨️ #

04/09/2026

Primium quality finishing golden tanmani available

04/09/2026

Primium quality traditional ashtapailu mala available collection

03/09/2026

Primium quality necklace available ✨️

03/09/2026

Most trending chokar available collection ✨️ 😍

Telephone

Address

Nagpur
Nagpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Owi Collection posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nagpur.