Myra Aesthetics
Myra Aesthetics | Dr. Prajakta Patil
MBBS
Skin, Hair & Aesthetic Care
Be Beautiful. Be Myra.
योग्य Sunscreen निवडताना तुम्हीही गोंधळून जाता का?
प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे सनस्क्रीन निवडताना फक्त ब्रँड किंवा किंमत पाहून चालत नाही. तुमच्या त्वचेचा प्रकार आणि सूर्याच्या UV किरणांपासून मिळणारे संरक्षण या गोष्टी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
या Reel मधून जाणून घ्या, तुमच्या त्वचेसाठी योग्य Sunscreen कसं निवडायचं आणि त्वचेची काळजी अधिक प्रभावीपणे कशी घ्यायची.
तुम्ही सनस्क्रीन निवडताना SPF पाहता की तुमच्या त्वचेचा प्रकार? कमेंटमध्ये सांगा.
Myra Aesthetics | Healthy Skin, Confident You.
Sunscreen लावता, पण योग्य पद्धतीने? ☀️
फक्त sunscreen लावणं पुरेसं नाही, ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने लावणंही महत्त्वाचं आहे!
तुम्ही sunscreen योग्य पद्धतीने लावताय ना? हा Reel सेव्ह करा आणि इतरांनाही शेअर करा!
तुम्ही Face Wash करता, पण तरीही तुमची Skin खराब होतेय का?
चेहरा धुताना केलेल्या काही छोट्या चुका तुमच्या त्वचेचा कोरडेपणा वाढवू शकतात आणि त्वचेला त्रास देऊ शकतात.
या Reel मध्ये जाणून घ्या Face Wash करताना कोणत्या चुका टाळायला हव्यात आणि त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी!
तुम्ही Face Wash करताना यापैकी कोणती चूक करत होता? कमेंटमध्ये सांगा.
Alerts
Be the first to know and let us send you an email when Myra Aesthetics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Subscribe
We will notify you when anything happens in Satara.