Umang Bande

Umang Bande

Share

More re
Good oral and dental hygiene can help prevent bad breath, tooth decay and gum disease—and can help you keep your teeth as you get older.

04/05/2021
17/05/2020

*आम्ही सरपंच,उपसरपंच,ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, संगणक परीचालक,आशा स्वंयसेविका,अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस विनंती करतो की,आपल्या संपूर्ण जिल्हात मुंबई ,पुणे व इतर ठिकाणाहून , संपूर्ण देशांतून हाॅटस्पाॅट बनलेल्या ठिकाणचे लोक आपापल्या गावी परत येऊ लागले आहेत. ते आपल्या गावी आल्यावर जर ते कोरोनाग्रस्त असतील तर मात्र एक गंभीर समस्या निर्माण होऊ लागलीय. ते जिथे जातील तिथे रोग फैलावण्याची समस्या आहे.*
*यात जे होम क्वारंटाईन झालेत पण जे बाहेर फिरताहेत आणि जे लपून छपून आलेत असे दोघेही प्रचंड धोकादायक आहेत* .
*यावर आपण नागरिक म्हणून आणि स्वतःही या रोगाची शिकार होऊ म्हणून काय करतो?*
*तर.*
*अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करतो..त्यांच्याबरोबर व्यवहार करतो..शासनाला कळवून आपण उगाच कशाला विरोधात जा, असे समजून गप्प बसतो..नसेल तो पाॅझिटीव्ह अशा भोळ्या समजुतीत रहातो...असेच आणखी काहीतरी. आणि इथेच आपण संपूर्ण समाज नष्टतेच्या मार्गावर नेण्याचा वाटा उचलतो. आपली नागरी कर्तव्ये न पाळण्याची सवय आज मात्र आपलाही जीव घेईल एवढा विवेक देखील आम्ही दुर्लक्षित करतो.*

*खरे तर आत्ताच कसोटीचा काळ सुरू झालाय*
*आत्ता या काळात जर तुम्ही गप्प राहिलात तर तुम्हाला क्षमा करायला तुम्ही आणि क्षमा करणारे असे ते दोघेही संपतील* .

*आजपासून हे कराच नाही तर* ........

*अनोळखी व्यक्ती गल्लीत दिसली तर चौकशी करा. माहिती काढा. 14 दिवसाच्या आत बाहेर आली असेल तर पोलीस प्रशासनास कळवा. कर्तव्य आहे हे. चुगली नव्हे*
*माहितीची व्यक्ती आहे. पण परगावाहून दाखल झाली आहे. गणगोत, नाती, दोस्ती, वगैरे बाजूला ठेवा आणि प्रशासनास माहिती द्या*
*गल्लीत समविचारी लोकांनी एकत्र येऊन अशा व्यक्ती शोधण्यासाठी आणि धैर्य टिकण्यासाठी दबावगट तयार करा.*
*मला काय त्याचे ही मनोवृत्ती संपवा.*
*प्रत्येक वार्डाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी देखील टेहळणी चालू ठेवून कृती करावी. आपला कार्यकर्ता म्हणून गप्प बसलो तर संपलो.*
*स्वतःहून अशी व्यक्ती पुढे आली तर त्या व्यक्तीचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी कौतुक करा*
*सर्व काही आरोग्य सेवकांनी ,पोलीसांनी,ग्राम पंचायत प्रशासनाने करायला हवे ही मनातून काढून टाका.*
*दिवस रात्र जागरूक रहा*

*एवढे सारे सांगुनही जमणार नसेल तर कोरोनाला आपल्या घरी आणा.*
*नंतर काय ते तुम्हाला माहीत आहेच* ..........
*मास्कचा नियमित वापर करा*
*शारीरिक अंतर पाळा का़ेरा़ेना टाळा*
*घराबाहेर फिरु नका प्रशाषनास सहकार्य करा*
*घाबरु नका काळजी घ्या*

*जनहितार्थ* 🙏

Photos from Umang Bande's post 11/04/2020

01.
Our policemen, doctors, sanitation workers and others fighting on the front line of the battle have families too. We have no right to put THEIR children at risk. It is heartbreaking to see videos emerging of people misbehaving with these God sent angels. Please India🇮🇳, have a heart.

Website

Address

Washim

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Umang Bande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Washim.