Yoga With Sayali

Yoga With Sayali

Share

The trustable place where you can information regarding traditional yoga without any dilution for yo

23/09/2026

बाळाकडून खास पत्र.... ❤️

हे फक्त एक पत्र नाही…हे त्या प्रत्येक आई-बाबांच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब आहे, जे आपल्या बाळाची मनापासून वाट पाहत आहेत. 🥹

Fertility journey मध्ये उपचारांसोबतच चिंता, धावपळ, आर्थिक ताण आणि अनेक भावनिक चढ-उतार येऊ शकतात.

अशा वेळी स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, मन शांत ठेवणं आणि आशावादी राहण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं ठरतं. 🧘‍♀️✨

योग हा या प्रवासात supportive wellness practice म्हणून तुम्हाला स्वतःशी जोडण्यासाठी आणि mindful राहण्यासाठी मदत करू शकतो. 🌸

🌿म्हणूनच आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
Whatsapp 📲: 7796173974
किंवा Clickable Link Bio मध्ये दिलेली आहे

Photos from Yoga With Sayali's post 22/09/2026
21/09/2026

Fertility Journey मध्ये फक्त माहिती पुरेशी आहे का?

Fertility साठी Videos Save केलेत, Diet Plan तयार आहे… पण फक्त माहिती पुरेशी नाही. ❤️ ती योग्य पद्धतीने आणि सातत्याने Implement करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 🌸

Mindful Implementation Program मध्ये मिळवा:
✨ Phase-wise Couple Yoga
✨ Regular Mental Support
✨ Weekly Healing Sessions
✨ Monthly Doctor Follow-ups

तुमच्या Fertility Journey ला योग्य guidance आणि consistency ची साथ द्या. 💗

🌿आमच्या Mindful Fertility Implementation Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 7796173974

Clickable Link is in Bio!

19/09/2026

Baby Planning मध्ये कोणता Workout करावा?

PCOD/PCOS, Thyroid imbalance आणि वाढतं वजन… आणि Baby Planning सुरू असेल तर workout बद्दल confusion होणं स्वाभाविक आहे. ❤️

या मध्ये जाणून घ्या 3 सोप्या tips:
☀️ योग्य आहाराची शिस्त
🌙 लवकर डिनरची सवय
🧘‍♀️ Gentle & mindful yoga

तुम्हाला Chandra Namaskar चा special flow शिकायचा असेल तर कमेंटमध्ये “CHANDRA” लिहा. 🌙✨

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384

Photos from Yoga With Sayali's post 18/09/2026

🌸 Sacral Chakra Balancing

Stress आणि emotional overwhelm च्या काळात आपण नकळत शरीर tight ठेवतो. म्हणूनच स्वतःसाठी काही मिनिटे थांबा, श्वासाकडे लक्ष दया आणि शरीराला relax करा.

योग आणि आयुर्वेदाच्या परंपरेत स्वाधिष्ठान (Sacral) Chakra हे pelvic region, emotions, creativity, pleasure आणि water element शी जोडले जाते.

हे rituals तुमच्या wellness आणि self-care routine ला support करतात.

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384

16/09/2026

Fertility Yoga म्हणजे फक्त Butterfly Pose आहे का? 🧘‍♀️🌸

Planning Stage मध्ये Butterfly Pose recommend केली असेल, पण प्रत्येकाची fertility journey वेगळी असते. तुमची cycle, तिचा phase, body आणि routine यानुसार yoga practice बदलू शकते. 🌸

Fertility journey मध्ये फक्त काय करायचं? नाही, तर कधी, किती आणि कसं करायचं? हेही महत्त्वाचं आहे. ❤️

90 Days Mindful Fertility Implementation Program मध्ये phase-wise yoga, Ayurvedic diet consultation आणि regular follow-up & guidance दिलं जातं. 🧘‍♀️✨

Fertility Implementation Program चा FREE Demo Class Book करण्यासाठी साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 7796173974

Clickable Link Is in Bio!

Photos from Yoga With Sayali's post 14/09/2026

बाप्पाचं रूप आपल्याला काय शिकवतं?

बाप्पाच्या प्रत्येक रूपात आपल्यासाठी आयुष्याचे काही सुंदर संदेश दडलेले आहेत… 🪷✨

👂 मोठे कान — आपल्या शरीराचं ऐका
👀 छोटे डोळे — स्वतःच्या प्रवासावर Focus करा
👄 लहान तोंड — स्वतःशी प्रेमाने बोला
🪷 मोठं पोट — शरीरातील बदल स्वीकारा
🤍 एकदंत — Perfect असण्यापेक्षा Peace महत्त्वाची

यातली कोणती शिकवण तुमच्या मनाला सर्वात जास्त भावली? Comment मध्ये नक्की सांगा! ✨

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384

12/09/2026

“गणपती बाप्पा माझ्या बाळाला घेऊन येत आहेत… 🙏❤️”

तुम्हीही pregnancy planning stage मध्ये आहात का?
वेगवेगळ्या गोष्टी करूनही मनात एकच प्रश्न आहे “सगळं करूनही conceive का होत नाही?"

अशा वेळी स्वतःला थोडा वेळ द्या… शांत बसा… आणि आपल्या मनातल्या भावना बाप्पासमोर व्यक्त करा. 🙏

🌺 या गणेशोत्सवात आपण बाप्पासमोर बसून आपल्या बाळासाठी मनापासून प्रार्थना करणार आहोत २१ दुर्वा अर्पण करून गणपती अथर्वशीर्ष पठण करणार आहोत. ही साधना श्रद्धा, सकारात्मकता आणि मनःशांतीसाठी आहे.

तुम्हालाही माझ्यासोबत ही साधना करायची असेल तर
👇 कमेंट बॉक्समध्ये “GB” लिहा.

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384

10/09/2026

Periods पुढे जायच्या गोळ्या घेताय? 🤔

गणपती बाप्पाला आपण प्रेमाने “विघ्नहर्ता”म्हणतो, मग periods आले की आपण त्यांना विघ्न का समजतो?

लक्षात ठेवा, प्रत्येकाचं शरीर आणि menstrual cycle वेगळं असतं. त्यामुळे periods postpone करण्यासाठी कोणतीही औषधं स्वतःहून घेऊ नका .

ही Reel आजच तुमच्या मैत्रिणीं सोबत नक्की share करा!

🌿आमच्या Mindful Fertility Program च्या FREE Demo Class साठी आजच संपर्क करा.
📞 Contact: 9923966384

Category

Telephone

Website

Address


Sundar Wellness Center
Alibag
402201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yoga With Sayali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Alibag.