Skip to content
Salons10
All Types ke videos

All Types ke videos

Bhir

All types videos and News

23/07/2026

लाडकी बहिण नाही, ही जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीची लेक आहे. भारत 'माता' आहे ! जी सरकारच्या भूलथापांना बळी न पडता व्यवस्थे-विरोधात उभी राहिली !

रोहिणी खडसे (प्रदेशाध्यक्षा, राष्ट्रवादी महिला काँग्रेस SP)

28/06/2026

सततच्या टीकेनंतर ओमराजे भावुक जे मी सहन केलं, ते दुसऱ्याच्या आवाक्याबाहेरचं होतं

26/06/2026

IPS महेश दीक्षित भारताचे नवे IB प्रमुख!

१९९३ बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी महेश दीक्षित यांची भारताच्या इंटेलिजन्स ब्युरो (IB) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्याचे IB प्रमुख तपन कुमार डेका यांची जागा घेणार आहेत.

महेश दीक्षित हे मूळचे आंध्र प्रदेशचे असून, यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्पेशल इंटेलिजन्स ब्युरो (SIB) प्रमुख म्हणून महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

सध्याचे IB प्रमुख तपन कुमार डेका हे ३० जून २०२६ रोजी निवृत्त होणार आहेत.

Alerts

Be the first to know and let us send you an email when All Types ke videos posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Bhir.