Prathamesh Bahir Patil
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prathamesh Bahir Patil, Health/Beauty, Beed, Bhir.
10/01/2026
कपटाने वार करणारा नजीब म्हणाला 'क्यो पाटील और लढोगे'
त्यावर वीर दत्ताजीराव म्हणाले "क्यो नहीं बचेंगे तो और भी लढेंगे"
वीर सेनापती श्री दत्ताजीराव शिंदे यांच्या बलिदानाला शतशः नमन..
#१०जानेवारी१७६०
#बुराडीघाटलढाई
#पानिपत
31/12/2025
💯👑
तुम्ही निवडणुकांच्या प्रचारावेळी जी आश्वासनं दिली त्यावर विश्वास ठेवुन शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेत बसवलं आता तुम्ही दिलेला शब्द पाळावा हिच सामान्य शेतकर्याची माफक मागणी आहे. सरसकट कर्जमाफी करण्याची हिच योग्य वेळ आहे.
कर्जमाफी या विषयाचा उपयोग फक्त राजकारणासाठी होऊ नये .
या कठीण काळात शेतकऱ्यांना तुमची गरज आहे.
शेतकऱ्यांना आधार द्या हेच शेतकरी तुम्हाला पुन्हा सत्तेत बसवतील.
#सरसकटकर्जमाफी
#अतिवृषटी
Alerts
Be the first to know and let us send you an email when Prathamesh Bahir Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Subscribe
We will notify you when anything happens in Bhir.