REVA
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from REVA, thane, Mumbai.
नमस्कार मी रेवती,
तर आपण या पेज वरती रियालिटी शो बद्दल माहिती देणार आहोत म्हणजेच बिग बॉस मराठी चल भावा सिटीत असे जे मराठी शो आहेत त्यांच्या बद्दल आणि कुठल्याही ट्रेडिंग न्यूज बद्दल आपण या चैनल वर माहिती देणार आहोत तर पेजला नक्की फॉलो करून ठेवा थँक्यू 😊🙏
एका छोट्याशा जीवासाठी तुमच्या मदतीची गरज आहे.
११ महिन्यांचा हृदय हा SMA Type-1 (Spinal Muscular Atrophy Type-1) या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायू हळूहळू कमकुवत होत जातात. वेळेत उपचार न मिळाल्यास त्याचा श्वासोच्छ्वास, हालचाल आणि जीवन धोक्यात येऊ शकते.
हृदयला वाचवण्यासाठी Zolgensma या इंजेक्शनची गरज आहे. या इंजेक्शनची किंमत जवळपास ₹10 कोटी आहे. त्यामुळे कुटुंबाने Ketto या विश्वासार्ह क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे निधी उभारण्यास सुरुवात केली आहे.
✅ महत्त्वाची माहिती
देणगी देताना पेमेंट "Ketto Online Ventures Pvt Ltd" या नावावर जाईल. हे Ketto चे अधिकृत पेमेंट नाव आहे. त्यामुळे हेच नाव दिसल्यास कृपया घाबरू नका.
₹10, ₹50, ₹100, ₹500 किंवा ₹1000 – तुमच्या क्षमतेनुसार केलेली प्रत्येक छोटी मदत हृदयच्या उपचारासाठी मोलाची ठरू शकते.
🙏 कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमची छोटीशी मदत आणि एक शेअरही एका छोट्याशा जीवाला नवजीवन देऊ शकतो. ❤️
#न्यु्मुंबई
30/05/2026
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे कडक उन्हात आमरण उपोषण सुरू झाले आहे.
जेथे आपण पाच मिनिटे तग धरू शकत नाही तेथे मनोज दादा स्वतःला प्रचंड वेदना करून घेत आहेत. त्यांचा हा संघर्ष आपल्यासाठीच आहे. मराठा बांधवांनी हजारोंच्या संख्येने आंतरवाली सराटी येथे जमावे 🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Website
Address
Thane
Mumbai
