Hemant_Biz_Fit

Hemant_Biz_Fit

Share

wellness coach .health tips

21/06/2024

प्राणज्योत परत आणणारी ही तीच
अन्
छञपती घडविणारी ही तीच

रणभुमीची रणरागीणीही तीच
अन्
शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी ही तीच

नीरागस प्रेम करणारी ही तीच
अन्
प्रसंगी रणी हत्यार घेणारी ही तीच

अगाध रुपं असणारी ही तीच
अन्
अक्षय शक्ती असणारी ही तीच

Hemantbbhabal(WellnessCoach)
Help people for weight loss & other health Challenges

19/06/2024

गावची वेळ थांबलेली
शांत आणि निवांत अशा दोरांनी बांधलेली

नभातील सारे तारे घेऊन निजणारी... आणि
पहाटे आपसुकच जाग आणणारी

रमताना वेळेचे भान च ऊरत नसते
पण एक माञ नक्की
वेळेचं भान वेळच करुन देते

Hemantbbhabal(WellnessCoach)
Help people for weight loss & other health Challenges

24/09/2022

वाद होतात आणि पुढे होतच राहणार

वाद संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे "संवाद" जो एकमेकांत होणे अत्यंत गरजेचे

आणि म्हणुनच.....
एकदा संवाद साधला की पुढे होणारे वाद नक्कीच टाळता येतात

Hemantbbhabal(wellnessCoach)

13/03/2022

नुसता होणार कल्ला....

होळीला होणार बोंबाबोंब

रंगाची रंगत आणि ऊधळण अशीच वाढत जाणार

पुरणपोळीचा फडश्या पाडला जाणार आणि चढता चढत जाणार शिमग्याचा जोर

लवकरच.......

Dm9284867773
Hemantbbhabal(WellnesCoach)

Category

Telephone

Website

Address


Palghar
401404

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hemant_Biz_Fit posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Palghar.