YOGA PLUS

YOGA PLUS

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YOGA PLUS, Health/Beauty, Panvel.

30/07/2026

Every woman's favourite corner! ✨🪞💖
Everything is perfectly arranged in front of the mirror for our Face Yoga sessions. Because self-care isn't a luxury—it's a necessity.
Glow naturally, age gracefully, and smile confidently! 🌸😊
SunlightYoga Panvel

30/07/2026

🕉️🙏🕉️

Photos from YOGA PLUS's post 29/07/2026

मला आज गुरुपौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद मिळाले. प्रत्येक संदेश माझ्यासाठी खास आहे. 🙏❤️
पण त्यापैकी काही शुभेच्छांनी माझ्या मनाला इतका स्पर्श केला की त्या तुमच्यासोबत शेअर करण्याचा मोह आवरला नाही. 🥹
गुरू म्हणून यापेक्षा मोठा सन्मान आणि कमाई दुसरी कोणतीच नाही. तुमचं प्रेम, विश्वास आणि आपुलकी हीच माझी खरी संपत्ती आहे.
मनःपूर्वक धन्यवाद माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे. तुमच्यामुळेच हा प्रवास अधिक सुंदर झाला आहे. 🕉️💐

29/07/2026

ज्यांच्या कृपेने, मार्गदर्शनाने आणि संस्कारांनी आज मी घडले आहे, त्या माझ्या सर्व गुरुजनांना माझा मनःपूर्वक नम्र मुजरा. 🙏🌺
तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा, मूल्यांचा आणि प्रेरणेचा प्रकाश माझ्या आयुष्याचा मार्ग कायम उजळत राहो.
तुमच्या ऋणातून कधीही मुक्त होऊ शकणार नाही.
मनःपूर्वक कृतज्ञता आणि कोटी कोटी प्रणाम! 🙏🕉️
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः॥🙏🕉️🙏💪🔥😍✨💫 🙏

Want your business to be the top-listed Beauty Salon in Panvel?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Panvel