Fitness_Hub
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Fitness_Hub, Health/Beauty, Bhosale Nagar, Hadapsar, Pune.
Amazing Results
08/11/2021
#फिटनेस हाच सुखी जीवनाचा मूलमंत्र
याच संकल्पनेवर आम्ही Hub 𝘾𝙡𝙪𝙗 ला सुरुवात केली. आणि स्वतःच्या हेल्थ पासून सुरुवात करून ते आतापर्यंत अनेक स्त्री-पुरुष आणि लहान मुले यांना फिटनेस मंत्र देऊन त्यांचे वजन कमी करून दिले आहे .
याच्या बदल्यात लोकांचे आशीर्वाद आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळवत आम्ही भारत देशाला निरोगी आणि हेल्दी बनवायचे स्वप्न बाळगून आहोत. आम्ही आतापर्यंत हजारो लोकांचे वजन कमी करुन मेंटेन ठेवण्यावर भर दिला आहे.तरी मि आमच्या क्लबचे काही मोजकेच रिझल्ट Share करत आहे. तरी आपण वजन कमी करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का❓ वजन कमी होतच नाही का❓
कमी झालेले वजन परत वाढतयं ❓
एक ना अनेक असे अजुन खुप प्रश्न आहेत. ते तुम्ही आम्हाला फोन नक्कीच करुन विचारु शकता. तरी आपल्याला स्वतः ला किंवा मिञांना घरातल्या कुणालाही, नातेवाईकांपैकी कुणालाही वजन कमी करायचे किंवा वाढवायचे असेल तर तुम्ही जरुर आम्हाला फोन करा व भेटु शकता. विश्वास तुम्ही ठेवायचा रिझल्ट आम्ही देणार.
साक्षी 9850855161
Amazing result of weight loss🎊🙏
Amazing result of 7 kg weight Loss in just 1 month🎊☺️
Amazing result of 8 kg weight loss in just 30 Days🎊🙏
And that's how I started my journey to a healthy lifestyle... 💪🥗
Category
Website
Address
Bhosale Nagar, Hadapsar
Pune
411028
Alerts
Be the first to know and let us send you an email when Fitness_Hub posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
