Poonam Pawar Official

Poonam Pawar Official

Share

कर्म हाच देव

10/06/2026

तिला तुमच्या भावना कशा हाताळायच्या हे माहित आहे. त्यामुळे चालू महिला हरेक गोष्ट तिच्या बाजूने वळवण्यासाठी हावभाव,शब्द, शांतता किंवा अश्रू वापरू शकतात....

28/05/2026

अतिशय 👩🏻‍🦱स्त्री शिवाय माणूस *अपूर्णच* !

👨🏻‍🦱बघा ना.

👩🏻शिक्षण घेत असताना ' *विद्या*

👸🏻नोकरी उद्योग करताना ' *लक्ष्मी*

🧚🏻‍♀अंतसमयी ' *शांती* '!

💁🏻सकाळ सुरु होते तेव्हा ' *उषा*

👱🏻‍♀दिवस संपताना ' *संध्या* '

👩🏻‍🦰झोपी जाताना ' *निशा*

🙎🏻झोप लागली तर ' *सपना* '

👩‍🦳मंत्रोच्चार करताना ' *गायत्री*

👧🏻ग्रंथ वाचन करताना ' *गीता* '

🙇‍♀️ आपुलकीच्या काळी ' *नम्रता*

🤦‍♀️ उद्विग्न पणात ' *शितल*

💁🏻मंदिरात ' *दर्शना* ' ' *वंदना* ' ' *पूजा* ' ' *आरती* ' *अर्चना*

शिवाय ' *श्रद्धा* ' तर हवीच

👵🏻वृद्धपणी ' *करूणा*

पण ' *ममता* ' सह बरं

आणि राग आलाच तर ' *क्षमा* '

👩🏻‍🦱जीवन उजळविण्यासाठी ' *उज्ज्वला* '

🤷🏻‍♀आनंद मिळविण्यासाठी ' *कविता* ' आणि

🧝🏻‍♀कविता करण्यासाठी ' *प्रतिभा* ' !

आणि सर्वात महत्वाचं

🙎🏻प्रश्न सोडवायचा असेल तर

सुचली पाहिजे ती " *कल्पना* " 😄

अशा " *कविता* " रचण्यासाठी असावी लागते जवळ ती " *प्रज्ञा*

कठोर परीश्रम म्हणजे *कांचन* व *साधना* !

😀😀😀😀😉😜 J " , !'! ''!'!'!' ''.

#कविता

#मराठी_कविता

#चारोळ्या

#साहित्य #विनोदी

#मराठीविनोद

#फक्तहसण्यासाठी

#स्त्री

#शब्दांचाखेळ

#नाविन्यपूर्ण

#कल्पकता #मराठी



#मराठीसुविचार

#मराठीलेखन

20/05/2026

माझ्या बाळंतपणानंतरच्या पहिल्या वर्षात मी हैदराबाद आणि चेन्नईच्या सरकारी रुग्णालयांमध्ये तब्बल ६० लिटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे!! ज्वाला गुट्ट : माजी स्टार बॅडमिंटनपटू
⭕पाहा लाईव्ह
https://www.youtube.com/watch?v=L-tPyWhPpzg

14/05/2026

Serving summer softness ☀️🌸
( 𝘧𝘭𝘰𝘸𝘦𝘳𝘴, 𝘧𝘳𝘦𝘦𝘥𝘰𝘮 & 𝘨𝘰𝘰𝘥 𝘷𝘪𝘣𝘦𝘴 )

🤳 Poonam Pawar

16/04/2026

नका अडकू अनैतिक संबंधात...

क्षणिक सुखाची ओढ..बाकी काहीही त्यात नसतं..
वासनेला फक्त अन फक्त..उद्दिष्ट गाठायचं असत..
काही क्षणांची मजा ती..गोष्ट अगदी क्षुल्लक..
जेंव्हा दुरावा येतो नात्यात..आठवणी बस शिल्लक..
भुलू नका मोहमायेला..नका गुंतू त्या सुगंधात..
विनंती करतो मित्रांनो..नका अडकू अनैतिक संबंधात..||

एक चादर असते प्रेम नावाची..असतो वासनेचा खेळ..
ठिकाण, वेळ, स्वप्न, इच्छा..लावला जातो मेळ..
भविष्य काही नसत नात्याला..गरज भागवतात..
कौतुक खोट रूपाच, स्वभावाच..वासना जागवतात..
लांब व्हा, नका रमू..त्या खोट्या खोट्या गंधात..
एकच सांगणं आहे..नका अडकू अनैतिक संबंधात..||

कधी तो असतो विवाहित..तर कधी ती विवाहित..
बिनलग्नाचा मुलगा कधी..पडतो सवाष्णीच्या प्रीतीत..
फसवणूक दोघ करतात..स्वतःची अन घरच्यांची..
गरज आहे आज सर्वांना..तत्व अन विचारांची..
भक्ती करा, परमार्थ करा..काय नाही त्या बंधात..
नक्की विचार करा..नका अडकू अनैतिक संबंधात..||

काय असत सांगा बर..संभोगाचे डाव आखतात..
घरच्यांना फसवून दोघ..मनातल्या इच्छा रेखतात..
जास्त भवितव्य नसत हा..अश्या नात्याला..
खर प्रेम या नावाखाली..स्वतःची तत्व विकतात..
तात्पुरताच प्रेम नावाचा..खेळ येतो रंगात..
हात जोडून विनंती..नका अडकू अनैतिक संबंधात..||

[ कविता 799]
अमोल थिटे 😊🙏
जय महाकाली 🚩🚩

13/04/2026

🔥❤️

13/04/2026

आयुष्यात सहनशीलता ठेवायची, कारण वेळ ⏰
कोणाच्याच दारात मुक्कामी थांबत नाही……!!
आज खराब आहे तर उद्या चांगली असेल……….🙏

13/04/2026

कसा आहे स्ट्रेचिंग 👉👈👆

13/04/2026

Category

Website

Address


Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poonam Pawar Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.