Sanskar varg
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanskar varg, Health/Beauty, Hothi Road, Solapur.
07/01/2024
नमस्कार🙏🏻
*आपणा सर्वांना २०२४ या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा*
*नवीन वर्ष*🌅
*नवीन संकल्प*✍🏻 दरवर्षीप्रमाणे आपण यावेळी अनेक संकल्प केलेच असतील परंतु श्लोक म्हणण्याचा संकल्प आपण नक्की पूर्ण करणार आहोत.😊
मुलांना उत्तम शिक्षण बरोबरच उत्तम संस्कार, सवयी, आरोग्य महत्वाचे आहे तसेच आपली संस्कृती ,सण हे देखील माहीत असणे गरजेचे आहे. ... मुलांना रोज श्लोक म्हणण्यासाठी प्रोत्साहित करूयात..
*या वेळेस भगवद् गीताचा १५ वा अध्याय*
✓संक्रांत सणानिमित्त उपक्रम🪁🪁🪁
15/09/2023
🌺गणपती बाप्पा मोरया🌺
नमस्कार, 🙏🏻
सप्टेंबर २०२३ महिन्याचे वर्ग *दिनांक 15 पासून सुरू* होत आहेत, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या महिन्यात आपण *६० वी बॅच* घेत आहोत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून *धन्यवाद*🙏🏻
आता सुरू होणार्या गणपती बाप्पांच्या या आनंद महोत्सवात रोज अथर्वशीर्ष म्हणुन बाप्पाचे शुभाशीर्वाद घेऊया. अणि सोबत थोडी मज्जा पण ....😊
10/04/2023
*सुट्टी विशेष वर्ग दिनांक १२मार्च २०२३ बुधवार पासून सुरू होत आहेत.*
मिळालेल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करून
मजा मस्ती करत नाविन्य पूर्ण गोष्टी शिकुयात आणि सुट्टी सार्थकी लावुया.
आपल्या प्रियजनांना देखील यात सहभागी करु (एक बॅच मुलांना भेट देऊन त्यांची सुट्टी आनंददायी करुया)🙏🏻
*वर्ग १*- सकाळी १०.३० ते ११.३०.
*वर्ग २*- संध्याकाळी ६ ते ६.५०.
*वर्ग ३*- संध्याकाळी ७ ते ८(सुट्टी विशेष वर्ग).
🙏
04/12/2022
🌸🌸🌸🌸🌸🌸👆🏻
*सर्व पालकांना नमस्कार*,🙏
*आपला डिसेंबर महिन्यातील श्लोक वर्ग ८ तारखेपासून सुरू होत आहे तरी ज्यांना प्रवेश हवा आहे त्यांनी वैयक्तिक संदेश किंवा फोन करावा.*
*धन्यवाद*
03/12/2022
डिसेंबर 2022 श्लोक वर्ग प्रवेश सुरू
05/07/2022
|| इथे शिक्षणासह संस्कारही ||
Alerts
Be the first to know and let us send you an email when Sanskar varg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Subscribe
We will notify you when anything happens in Solapur.