Pallavi Swapnil Patil

Pallavi Swapnil Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pallavi Swapnil Patil, 104-106, Sunrise business Park, Kisan Nagar, Wagle Estate, Thane/, Thane.

15/01/2026

नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026

प्रिय बंधू-भगिनींनो, नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रवासात आपण मला दिलेला पाठिंबा, प्रेम आणि वेळ याबद्दल.....

मी मनापासून आभार मानते. निवडणुकीचा निकाल काहीही असो, पण या निमित्ताने मला आपल्याशी जोडले जाण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजते. आपल्या पाठिंब्याबद्दल.....

मनःपूर्वक धन्यवाद !
🚩

14/01/2026

धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा !

🚩

14/01/2026

मी लाडक्या भावाच्या धनुष्यबाणाला मतदान करणार !
आमच मत लाडक्या भावाला,
आपल्या धनुष्यबाणाला !

🚩

13/01/2026

जनतेसोबत जनतेसाठी...
विजय निश्चित!

🚩

Photos from Pallavi Swapnil Patil's post 13/01/2026

प्रभाग क्रमांक १० मध्ये आज जोमाने प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.

घरोघरी भेटी देत प्रभागातील विकासकामे, पक्षाची भूमिका आणि लोकहिताच्या मुद्द्यांची माहिती देण्यात आली. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हेच आमच्या कार्याची खरी ताकद आहे. प्रभाग क्रमांक १० चा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून जनतेसाठी, जनतेसोबत काम करण्याचा संकल्प आज अधिक दृढ झाला आहे.

#प्रचार

11/01/2026

विकासला कौल देऊया..
पल्लवी ताईंना साथ देऊया..!
आपले मत विकासला..आपले मत धनुष्यबाणाला.. आपले मत पल्लवी ताईंना…!

निशाणी : धनुष्यबाण
अनु क्र. : १
प्रभाग क्रमांक: १० क

Photos from Pallavi Swapnil Patil's post 11/01/2026

📍नाशिक | १० जानेवारी २०२६
शिवसेना – नाशिककरांच्या मनातील !🏹🚩
काल नाशिक येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य व उत्साहपूर्ण जाहीर विराट सभा मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत संपन्न झाली. संपूर्ण सभास्थळी उत्साह, जल्लोष आणि प्रचंड जनसमर्थनाचे वातावरण अनुभवायला मिळाले.
सभेला संबोधित करताना मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी उपस्थित जनतेशी थेट संवाद साधत राज्यातील व नाशिकमधील विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, विकासाचा प्रवास अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करणे अत्यंत आवश्यक आहे.
नाशिक ही श्रीरामांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक आणि आध्यात्मिक भूमी असल्याचे सांगत त्यांनी नाशिककरांच्या स्वाभिमानाचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला. विकास, श्रद्धा आणि प्रगती यांचा समतोल राखत नाशिकला नवे वैभव मिळवून देण्याचा संकल्प युती सरकारने केला असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
येणाऱ्या १५ तारखेला मतदान करताना धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले. नाशिकच्या समृद्धीचा, सर्वांगीण विकासाचा आणि उज्ज्वल भवितव्याचा निर्धार करा, तसेच विरोधकांना चारी मुंड्या चित करून युतीचा विजय निश्चित करा, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
नाशिकमध्ये आपल्या युतीचा भगवा फडकला शिवाय राहणार नाही. नाशिकचा किल्ला युतीचाच राहील आणि विकास, विश्वास व जनसमर्थनाच्या बळावर युतीचा ऐतिहासिक विजय निश्चित होईल, असा विश्वास मा. एकनाथजी शिंदे साहेब यांनी व्यक्त केला.
शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11/01/2026

प्रभाग क्र. १० च्या अधिकृत उमेदवार सौ. पल्लवी स्वप्निल पाटील यांनी प्रभागात कोणती विकास कामे केलीत जाणून घेऊयात..!

11/01/2026

पंधराशे रूपयात काय होतं?"
असं विचारणाऱ्यांना एकच उत्तर...
त्या पैशांमुळेच आज मला दोन घरची कामं कमी करून,
लेकीच्या अभ्यासासाठी वेळ देता आला!

माझ्या लेकीचं भविष्य घडवण्यासाठी, मला हक्काचा वेळ मिळवून देणाऱ्या...
आईच्या मनातील घालमेल ओळखणाऱ्या 'लाडक्या भावाला' साथ देण्यासाठी...
माझं मत फक्त शिंदे साहेबांच्या धनुष्यबाणाला..!

आपल्या हक्काच्या उमेदवार,
सौ. पल्लवी स्वप्नील पाटील यांच्या 'धनुष्यबाण'
या निशाणीसमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड
मताधिक्याने विजयी करा.

आपली नम्र, सौ. पल्लवी स्वप्नील पाटील
शिवसेना अधिकृत उमेदवार - प्रभाग क्र. 10
निशाण-धनुष्यबान 🏹
🗓️मतदान: गुरुवार, १५ जानेवारी २०२६
🕑वेळ: सकाळी ७:३० ते सायं ५:३०

Telephone

Website

Address


104-106, Sunrise Business Park, Kisan Nagar, Wagle Estate, Thane/
Thane
400604

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pallavi Swapnil Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Thane.