Prakrtisiddha

Prakrtisiddha

Share

Pratibha's Prakrtisiddha

03/06/2026

कोकणातील आरोग्यदायी नाचणी! श्री देवी माऊली समूहाचे 'पौष्टिक नाचणी सत्व' – निरोगी भविष्याची सुरुवात! 🌾🥣

17/04/2026
17/04/2026

'स्वप्न ते स्वयंपूर्णता' – श्री देवी माऊली स्वयंसहायत्ता समूहाची यशोगाथा! 🚩

आज सांगताना अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतोय की, आमच्या 'श्री देवी माऊली' महिला समूहाने एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

निसर्गाची साथ आणि महिलांच्या कष्टाची जोड देऊन आम्ही पूर्णतः स्वावलंबी झालो आहोत:
✅ स्वतःची जमीन व नैसर्गिक शेती 🌾
✅ संवर्धन केलेले सेलम व गावठी हळद बियाणे
✅ स्वतः बनवलेली नैसर्गिक खते (जीवामृत, घनजीवामृत)
✅ स्वतःचा हळद प्रक्रिया उद्योग (कांडप मशीन)
✅ स्वतःचे पॅकिंग, लेबलिंग आणि थेट मार्केटिंग
'विषमुक्त शेती ते विषमुक्त आहार' हे आमचे ब्रीदवाक्य आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरले आहे. हा प्रवास फक्त आमचा नाही, तर हा प्रत्येक कष्टकरी महिलेचा विजय आहे.

तुमचा पाठिंबा असाच पाठीशी राहू द्या! 🙏✨
— *श्री देवी माऊली महिला समूह*

कालेली, नाईकवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग
#नैसर्गिक शेती
#सेंद्रिय
#विषमुक्त शेती

Want your business to be the top-listed Beauty Salon in Vile Parle?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Vile Parle